Madhuri Dixit हिच्या दिलखेच अदा, चाहत्यांची नजर हटेना

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) वयाच्या 56 व्या वर्षी देखील प्रचंड ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर देखील माधुरी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता अभिनेत्री साडीतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Dec 27, 2023 | 2:54 PM
1 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)  सध्या 'पंचक' सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. आता अभिनेत्रीने गुलाबी रंगाच्या साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या 'पंचक' सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. आता अभिनेत्रीने गुलाबी रंगाच्या साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5

गुलाबी रंगाच्या साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त माधुरी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

3 / 5

माधुरी दीक्षित हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

4 / 5

माधुरी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकवर फिदा झाले आहेत.

5 / 5

माधुरी कायम पती आणि डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते. माधुरी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us