Rashmika Mandanna | आईने हा सल्ला दिला आणि रश्मिका मंदाना हिचे आयुष्यच बदलून गेले, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

साऊथ स्टार रश्मिका मंदाना ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. साऊथ चित्रपटांसोबत रश्मिका मंदाना ही आता बाॅलिवूड चित्रपटांमध्येही डेब्यू करत आहे. रश्मिका मंदाना हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. सोशल मीडियावरही रश्मिका सक्रिय असते.

| Updated on: Apr 21, 2023 | 3:06 PM
1 / 5
साऊथ स्टार रश्मिका मंदाना ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. साऊथ चित्रपटांसोबतच रश्मिका मंदाना ही बाॅलिवूड चित्रपटांमध्येही डेब्यू करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना आणि अमिताभ बच्चन यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

साऊथ स्टार रश्मिका मंदाना ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. साऊथ चित्रपटांसोबतच रश्मिका मंदाना ही बाॅलिवूड चित्रपटांमध्येही डेब्यू करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना आणि अमिताभ बच्चन यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

2 / 5

रश्मिका मंदाना हिने एक मोठा खुलासा केला आहे. रश्मिका मंदाना म्हणाली की, मी लहानपणी ज्यावेळी काही समस्या असायची त्यावेळी रडत रडत माझ्या आईकडे जात होते. त्यावेळी माझी आई दरवेळी मला समजून सांगत असत.

3 / 5

एकवेळ मी आईकडे रडत रडत गेले. आई म्हणाली की, सर्वात अगोदर तुझे रडणे बंद कर. आयुष्यात हीच सर्वात मोठी समस्या आहे, असे तुला वाटते, पण तसे अजिबातच नसते. माझी आई नेहमी म्हणते की, तुमच्या आयुष्यात काय समस्या आहे हे इतरांना का दाखवायच्या.

4 / 5

महत्वाचे आहे. संपूर्ण जगाला सर्वकाही चांगली सुरू आहे, हेच आयुष्यात दाखवायचे आणि आपण आपल्या समस्या सोडवायच्या.

5 / 5

रश्मिका मंदाना हिने आईचे हे बोलणे कायम लक्षात ठेवल्याचे देखील तिने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून रश्मिका मंदाना हिचे नाव साऊथ स्टार विजय देवरकोंडा याच्यासोबत जोडले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us