Anvita Phaltankar : बिनधास्त स्वीटूचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो

| Updated on: Sep 22, 2021 | 12:08 PM

स्वीटू सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते. (Anvita Phaltankar: Marathmola look of Bindhast Sweetu, see photo)

1 / 5
झी मराठीवरील लोकप्रिय मालिके ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आता जवळची वाटू लागली आहे. मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेल्या स्वीटूनं आपल्या निरागस आणि सोज्वळतेने सगळ्यांचं लक्षं आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

2 / 5
स्वीटू सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

3 / 5
सध्या अन्विता स्वीटूच्या व्यक्तीरेखेसह महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य करतेय. तिचा गोड अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय.

4 / 5
अन्विताने याआधी अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अन्विताने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्विता ‘रुमी’च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे. अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही तिने काम केलं.

5 / 5
स्क्रिन वर साधी सरळ भूमिका करत असणारा कलाकार ऑफ स्क्रिन स्टायलिश राहतो. स्विटू स्क्रिन वर जरी निरागस असली तरी पडद्यामागे खूप वेगळी आहे.