हायकोर्टाच्या आदेशानुसार शाहरुखचा मुलगा आर्यन खानने NCB कार्यालयात लावली हजेरी!

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी 22 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी त्याची तुरुंगातून सुटला झाली होती. आज आर्यन खानला एनसीबी कार्यालय गाठावे लागले आणि उच्च न्यायालयाच्या अटीनुसार तो एनसीबी कार्यालयात देखील पोहोचला.

| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 2:02 PM
1 / 4
Aryan Khan

Aryan Khan

2 / 4
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना 14 अटी घातल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना 14 अटी घातल्या होत्या.

3 / 4
आर्यन खानला जामीन देताना हायकोर्टाने 14 अटी घातल्या होत्या.

आर्यन खानला जामीन देताना हायकोर्टाने 14 अटी घातल्या होत्या.

4 / 4
क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यनला घटक करण्यात आली होती.

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यनला घटक करण्यात आली होती.