Bhumi Pednekar हिच्या पांढऱ्या साडीमध्ये ग्लॅमरस अदा; फोटो व्हायरल

'दम लगा के हैशा', 'गोविंदा', 'पती पत्नी और वो', 'बधाई हो', 'भीड' अशा अनेक एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारत अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. भूमी फक्त तिच्या अभिनयामुळे नाही तर, ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते...

| Updated on: May 05, 2023 | 4:59 PM
1 / 5
अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
पांढऱ्या रंगाच्या ग्लॅमरस साडीमध्ये भूमी पेडणेकर  हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

3 / 5
सध्या सोशल मिडीयावर सर्वत्र भूमी पेडणेकर हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.

4 / 5
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत...

5 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.