‘चावडी पुन्हा एकदा भरली, पण..’; ‘बिग बॉस मराठी 3’चे स्पर्धक आले एकत्र

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) हा लोकप्रिय शो सध्या सुरू नसला तरी या शोच्या तिसऱ्या पर्वाचे स्पर्धक पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

| Updated on: Mar 13, 2022 | 5:59 PM
1 / 5
'बिग बॉस मराठी' हा लोकप्रिय शो सध्या सुरू नसला तरी या शोच्या तिसऱ्या पर्वाचे स्पर्धक पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

'बिग बॉस मराठी' हा लोकप्रिय शो सध्या सुरू नसला तरी या शोच्या तिसऱ्या पर्वाचे स्पर्धक पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

2 / 5

विकास पाटील, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, सोनाली पाटील, विशाल निकम, तृप्ती देसाई, सुरेखा कुडची, मीनल शाह, गायत्री दातार, अविनाश दारव्हेकर, संतोष चौधरी, अक्षय वाघमारे या स्पर्धकांची शुक्रवारी भेट झाली. या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

3 / 5

'काल चावडी पुन्हा एकदा भरली, पण आमचे हेडमास्तर रजेवर होते,' असं कॅप्शन देत विकासने हे फोटो पोस्ट केले आहेत.

4 / 5

या फोटोंवर बिग बॉसच्या चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. स्नेहा आणि मीरा तुमच्यासोबत का नाहीत, असाही सवाल काहींनी केला.

5 / 5

नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात या कलाकारांनी हजेरी लावली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us