Birthday Special : टीव्हीवरील मालिकेने करिअरची सुरुवात करणारी आम्रपाली दुबे आज बनली सुपरस्टार!

भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे हिचा आज वाढदिवस आहे. ही अभिनेत्री तिच्या अभिनयासोबतच नृत्यासाठीही ओळखली जाते. आम्रपाली तिचा आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. आम्रपालीची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. आम्रपाली ही अशी एक अभिनेत्री आहे जिने पवन सिंह, दिनेश लाल सिंह निरहुआ ते खेसारी लाल यांच्यासह अनेक लोकांसोबत काम केले आहे.

| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 10:04 AM
1 / 5
भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे हिचा आज वाढदिवस आहे. ही अभिनेत्री तिच्या अभिनयासोबतच नृत्यासाठीही ओळखली जाते. आम्रपाली तिचा आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. आम्रपालीची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे.

2 / 5
आम्रपाली ही अशी एक अभिनेत्री आहे जिने पवन सिंह, दिनेश लाल सिंह निरहुआ ते खेसारी लाल यांच्यासह अनेक लोकांसोबत काम केले आहे. अभिनेत्रीचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाला आहे. पण तिचे ग्रॅज्युएशन मुंबईत झाले.

3 / 5
आम्रपाली 2008 मध्ये 'सात फेरे' या टीव्ही शोमध्ये पहिल्यांदा दिसली होती. मात्र 'तेरे पलको के छांओं' या मालिकेतून तिचे खरे करिअर झाले. यामध्ये तिने सुमन नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.

4 / 5
2014 मध्ये आम्रपालीने निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादवसोबत 'निरहुआ हिंदुस्तानी'मधून पदार्पण केले. तिचा चित्रपट सुपरहिट झाला आणि ती रातोरात स्टार बनली.

5 / 5
आम्रपालीने सुपरस्टार निरहुआसोबत 19 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती अनेकदा तिचा लहान भाऊ प्रवेश यादवसोबतचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.