
मौनी रॉय ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. मौनी रॉय ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करते.

नुकताच मौनी रॉय ही भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये मौनी रॉय हिचा अंदाज अत्यंत बोल्ड दिसत आहे.

मौनी रॉय हिचे हे बिकिनीवरील फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. मौनी रॉय हिच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे देखील दिसत आहे.

मौनी रॉय हिच्या या फोटोवर कमेंट करत एकाने म्हटले की, काय अंदाज आहे मौनी रॉय हिचा. दुसऱ्याने लिहिले की, किती जास्त फिट आहे ही मौनी रॉय.

मौनी रॉय ही नेहमीच सोशल मीडियावर बोल्ड लूकमधील फोटो शेअर करते. काही दिवसांपूर्वीच फोटोमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर मौनी रॉय ही आली होती.