अभिनेत्री प्रणाली भालेरावची सोशल मीडियावर हवा…पाहा तिचे खास दिवाळीचे फोटोशूट!
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे. टकाटक या चित्रपटाच्या माध्यमातून प्रणाली भालेराव प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. प्रणालीने सोशल मीडियावर नुकताच काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये प्रणालीचा साडीवर जबरदस्त लूक दिसतो आहे.
1 / 5

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे. टकाटक या चित्रपटाच्या माध्यमातून प्रणाली भालेराव प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
2 / 5

प्रणालीने सोशल मीडियावर नुकताच काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये प्रणालीचा साडीवर जबरदस्त लूक दिसतो आहे.
3 / 5

प्रणालीने हिरव्या आणि लाल रंगाच्या साडीमध्ये दिवाळीनिमित्त नवं फोटोशूट केलं आहे.
4 / 5

प्रणालीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहेत.
5 / 5

प्रणाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा चाहता वर्गसुद्धा जास्त आहे.
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा
मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी
66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं
…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!
'OTA' सॉफ्टवेअर अपडेट्समुळे वाढली हॅकिंगची चिंता
'Avinya EV' पहिल्यांदाच चाचणी दरम्यान रस्त्यावर स्पॉट
66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता मिळालं कर्णधारपद
ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांसाठी 26 तारखेला मोर्चा...
मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन?
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...