- Marathi News Photo gallery Cinema photos Gauri Khan's photos in black outfit went viral on social media
Gauri Khan | गौरी खानचा ग्लॅमरस लूक, पाहा ब्लॅक आउटफिटमधील सुंदर फोटो…
या फोटोंमध्ये गौरी खान खूपच गॉर्जियस लूकमध्ये दिसत आहे. गौरी खानच्या या फोटोंवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत.
1 / 5

शाहरुख खानची पत्नी गौरी खान कायमच चर्चेत असते. इंटिरियर डिझायनर म्हणून गौरी खानने स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये.
2 / 5

गौरी खान अनेकदा ग्लॅमरस लूकमध्ये दिसते. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमामधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या फोटोंमध्ये गौरी खानचा लूक सुंदर दिसतोय.
3 / 5

गौरी खानच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी गौरी खान विमानतळावर सुहाना खानसोबत स्पाॅट झाली होती.
4 / 5

गौरी खानचे जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये गौरीने काळ्या रंगाचा आउटफिट घातल्याचे दिसत आहे.
5 / 5

या फोटोंमध्ये गौरी खान खूपच गॉर्जियस लूकमध्ये दिसत आहे. गौरी खानच्या या फोटोंवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत.
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी
CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?
Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली
तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..
ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी
आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार
विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद
तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनात..
विनामेकअप रेखा खरंच इतक्या वृद्ध दिसतात? व्हिडीओ व्हायरल
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
पालिका उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र परदेशी यांच्यावर कारवाई करा, मनसेची मागणी
दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे होणार लोकार्पण
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!