
नुकताच जान्हवी कपूरने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. तिने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवीचा जबरदस्त लूक दिसत आहे.

जान्हवीचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत.

जान्हवी कपूर

जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवरून आगामी 'मिली' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याबद्दल तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी जान्हवीने बिकिनीमधील फोटो शेअर केले होते.