Kangana Ranaut : ‘परी म्हणू की सुंदरा’ नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पार्टीत कंगनाचा लूक पाहून हेच म्हणाल, पाहा व्हायरल फोटो!

| Updated on: Feb 02, 2022 | 9:49 AM

नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईत घर घेतले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने या घराला आपल्या वडिलांचे नाव नवाब दिले आहे. यानिमित्त्याने नवाजुद्दीन सिद्दीकीने घरी एका पार्टीचे आयोजित केली होते. ज्यामध्ये अनेक स्टार्स दिसले होते. या पार्टीत अभिनेत्री कंगना रणौतही उपस्थित होती. कंगना राणौत पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

1 / 5
नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईत घर घेतले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने या घराला आपल्या वडिलांचे  नाव नवाब दिले आहे. यानिमित्त्याने नवाजुद्दीन सिद्दीकीने घरी एका पार्टीचे आयोजित केली होते. ज्यामध्ये अनेक स्टार्स दिसले होते. या पार्टीत अभिनेत्री कंगना रणौतही उपस्थित होती.

2 / 5
कंगना राणौत पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने पांढऱ्या नेकपीस आणि पांढऱ्या सँडलसह पांढऱ्या रंगाची साडी घातली होती. कंगनाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

3 / 5
कंगना आणि नवाजुद्दीनने फोटोग्राफर्सना अनेक पोज दिल्या आहेत. या पार्टीत कंगनासोबत 'टिकू वेड्स शेरू'ची संपूर्ण टीम पोहोचली होती.

4 / 5
कंगना ऑल व्हाइट लूकमध्ये दिसली तर नवाजुद्दीन कॅज्युअल लूकमध्ये दिसला.

5 / 5
अभिनेत्री अवनीत कौर देखील ब्लॅक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर 'टिकू वेड्स शेरू'मध्ये एकत्र दिसणार आहेत.