Kriti Sanon देतेय चाहत्यांना फॅशन गोल्स; काळ्या रंगाच्या ब्लॅझरमध्ये अभिनेत्रीच्या घायाळ अदा

अभिनेत्री क्रिती सेनन (kriti sanon) हिच्या नव्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये अभिनेत्री चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स... सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोची चर्चा

| Updated on: Jun 04, 2023 | 6:09 PM
1 / 5
अभिनेत्री क्रिती सेनन (kriti sanon) आणि अभिनेता प्रभास स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमाची जोरदार चर्चा रंगत आहे. सिनेमासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

2 / 5

काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये अभिनेत्री क्रिती सेनन चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स... सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोची चर्चा

3 / 5

अभिनेत्री तिच्या रोजच्या आयुष्याबद्दल नवीन अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते.

4 / 5

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us