माधुरी दीक्षित हिच्या साडीत दिलखेच अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या 'पंचक' सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री पती श्रीराम नेने यांच्यासोबत 'पंचक' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. साडीमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

| Updated on: Jan 07, 2024 | 3:09 PM
1 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

2 / 5
माधुरी दीक्षित वयाच्या 56 व्या वर्षी देखील प्रचंड ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर देखील माधुरी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. चाहते अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.

3 / 5
साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त माधुरी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांनी फॅशन गोल्स देत असते.

4 / 5
माधुरी दीक्षित हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

5 / 5
 माधुरी कायम पती आणि डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत देखील फोटो पोस्ट आणि व्हिडीओ करत असते. माधुरी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.