Manushi Chhillar | मानुषी छिल्लरने पांढऱ्या ड्रेसमध्ये केले जबरदस्त फोटोशूट, पाहा खास फोटो…
मानुषी छिल्लर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. इतकेच नाही तर मानुषी चाहत्यांसाठी काही खास फोटो कायमच शेअर करते. मानुषीची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते कायम आतुरत असतात. नुकतेच मानुषी छिल्लरने काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
1 / 5

पृथ्वीराज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मानुषी छिल्लर हीने स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अक्षय कुमारसोबत मानुषी काम केले.
2 / 5

मानुषी छिल्लर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. इतकेच नाही तर मानुषी चाहत्यांसाठी काही खास फोटो कायमच शेअर करते.
3 / 5

मानुषीची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते कायम आतुरत असतात. नुकतेच मानुषी छिल्लरने काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 5

मानुषीने ऑफ शोल्डर ड्रेसमधील पाण्यासोबतचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जे आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
5 / 5

मानुषी छिल्लर कायमच तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत राहते. मानुषीची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. अक्षय कुमारसोबत काम केल्यापासून तिच्या फॅन्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us