Mouni Roy Photoshoot | पिंक बिकिनीतील मौनी रॉयने शेअर केले बोल्ड फोटो…

मौनीच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडत असून हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. इंस्टाग्रामवर हे फोटो मौनीने शेअर केले.

| Updated on: Sep 18, 2022 | 10:44 AM
1 / 5
मौनी रॉय सध्या मालदीवमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे. मौनी मालदीवमधील तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करतंय.

2 / 5
मौनीच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडत असून हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. इंस्टाग्रामवर हे फोटो मौनीने शेअर केले.

मौनीच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडत असून हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. इंस्टाग्रामवर हे फोटो मौनीने शेअर केले.

3 / 5
ब्रह्मास्त्र चित्रपट बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई करत असताना मौनी रॉय सध्या मालदीवमध्ये आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटात मौनीने जबरदस्त अभिनय केलांय.

4 / 5
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये मौनी रॉयने पिंक रंगाची बिकिनी घातलेली दिसत आहे. या बिकिनीमध्ये मौनी लूक जबरदस्त दिसतोयं.

5 / 5
या फोटोंसाठी मौनीने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट लूकमध्ये दिसत आहे. मौनी रॉयचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.