Neha Malik | नेहा मलिकने शेअर केले मिनी ड्रेसमधील सुंदर फोटो, पाहा फोटो…

नुकतेच नेहा मलिकने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहाची स्टाईल खूपच भारी दिसत आहे. नेहाने शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडत आहेत. नेहाच्या या फोटोंवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत.

| Edited By: | Updated on: Sep 15, 2022 | 8:28 AM
1 / 5
नेहा मलिक तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. नेहा कायमच सोशल मीडियावर चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करते. नेहा सोशल मीडियावरही सक्रिय असते.

नेहा मलिक तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. नेहा कायमच सोशल मीडियावर चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करते. नेहा सोशल मीडियावरही सक्रिय असते.

2 / 5

नुकतेच नेहा मलिकने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहाची स्टाईल खूपच भारी दिसत आहे.

3 / 5

नेहाने शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडत आहेत. नेहाच्या या फोटोंवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत.

4 / 5

फोटोंमध्ये नेहाने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये घातलेला दिलतोय. नेहाने यावेळी मॅचिंग हील्स घातली आहेत. नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

5 / 5

नेहा तिच्या फॅशन सेन्ससाठी चर्चेत राहते. नेहा नेहमीच विविध प्रकारचे फोटोशूट करून सोशल मीडियावर शेअर करते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us