ईडीच्या चाैकशीनंतर पहिल्यांदाच कूल लूकमध्ये दिसली नोरा फतेही, पाहा फोटो..

नोरा फतेहीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. नोरा आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

| Updated on: Sep 18, 2022 | 8:54 AM
1 / 5
नोरा फतेही सध्या मोठ्या कायदेशीर प्रकरणात अडकलीये. दोन दिवसांपूर्वी नोराला ईडीने चाैकशीसाठी बोलावले होते. नोराच्या अगोदर बाॅलिवूडमधील एका प्रसिध्द अभिनेत्रीची चाैकशी करण्यात आली होती.

नोरा फतेही सध्या मोठ्या कायदेशीर प्रकरणात अडकलीये. दोन दिवसांपूर्वी नोराला ईडीने चाैकशीसाठी बोलावले होते. नोराच्या अगोदर बाॅलिवूडमधील एका प्रसिध्द अभिनेत्रीची चाैकशी करण्यात आली होती.

2 / 5

नोरा सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय असते. नोरा आपल्या चाहत्यांसाठी कायमच तिचे डान्सचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करते.

3 / 5

ईडीच्या चाैकशीनंतर पहिल्यांदाच नोरा स्पाॅट झालीये. यावेळी नोराने फोटोग्राफर्सना जबरदस्त लूकमध्ये पोज देत फोटोशूट केले आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

4 / 5

नोरा फतेहीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. नोरा आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

5 / 5

नोरा फतेही शनिवारी मुंबईतील वांद्रे भागात स्पॉट झाली होती. नोराचा पांढऱ्या ड्रेसमध्ये जबरदस्त असा लूक दिसत होता. चाहत्यांना नोराचा हा लूक आवडलांय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us