Nushrratt Bharuccha | नुसरत भरुचा हिचा साडीत बोल्ड लूक, पाहा अभिनेत्रीचा जलवा
नुकताच नुसरतने सोशल मीडियावर नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये नुसरतचा जबरदस्त असा लूक दिसतोय.
1 / 5

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा नेहमीच चर्चेत असते. इतकेच नाही तर नुसरत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
2 / 5

नुसरत तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ओळखली जाते. दरवेळी काही तरी हटके स्टाईल करून नुसरत फोटोशूट करते. विशेष म्हणजे नुसरतचे हे फोटो चाहत्यांना देखील आवडतात.
3 / 5

नुसरत कायमच आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. नुसरतचे फोटोही लगेचच व्हायरल होतात.
4 / 5

नुकताच नुसरतने सोशल मीडियावर नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये नुसरतचा जबरदस्त असा लूक दिसतोय.
5 / 5

नुसरत भरुचाने गुलाबी रंगाच्या साडीत हे स्टायलिश फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये नुसरतचा लूक एकदम सुंदर दिसत आहे.
पुढच्या आठवड्यात तब्बल 4 दिवस बँका बंद, लिस्ट जाणून घ्या
बाबर आझमच्या खांद्यावर पुन्हा एकदा येणार पाकिस्तान संघाची धुरा! पण...
या गाण्याने गीतकाराला लागला जॅकपॉटस, एका रात्रीत झाला लखपती
बालेन शहांना सर्वात मोठा झटका, भारताशी पंगा महागात
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना