
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे नेहमीच चर्चेत असते. पूनम तिच्या बोल्ड लूकमुळे ओळखली जाते.

नुकताच पूनमने तिचे अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून यामुळे इंटरनेटचा पारा वाढला आहे.

पूनम पांडेचे चाहते तिच्या पोस्टची नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. पूनमचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

पूनमने ज्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यामध्ये पूनमने बिकिनी घातली आहे.

पूनमचे हे बिकिनीवरील फोटो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनाही पूनमचा हा लूक आवडला आहे.