Rakul Preet Singh हिच्या लाल बिकिनीमध्ये हॉट अदा; फोटो व्हायरल

अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आजही रकुल तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Jun 05, 2023 | 3:54 PM
1 / 5
 अभिनेत्री  रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh)  कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री लाल रंगाच्या बिकिनीमध्ये फोटोशूट केल्यामुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री लाल रंगाच्या बिकिनीमध्ये फोटोशूट केल्यामुळे चर्चेत आली आहे.

2 / 5

रकुल प्रित सिंग हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

3 / 5

सोशल मीडियावर रकुल प्रित सिंग हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांची देखील चाहते घायाळ झाले आहे.

4 / 5

सोशल मीडियावर देखील कायम रकुलच्या फोटोंची चर्चा रंगलेली असते. सध्या नव्या फोटोंमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

5 / 5

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us