Rakul Preet Singh हिच्या समुद्र किनारी ग्लॅमरस अदा; फोटो व्हायरल
अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.. पाहा फोटो..
1 / 5

अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत..
2 / 5

समुद्र किनारी अभिनेत्री सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
3 / 5

रकुल बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवाय अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
4 / 5

फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहे... रकुलचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
5 / 5

सध्या सर्वत्र रकुल हिच्या फोटो आणि व्हिडीओची चर्चा रंगत आहे. फोटोंमध्ये रकुल हिने बिकिनी लूकमध्ये ड्रेस घातला आहे.
Follow Us