MC Stan | एमसी स्टॅन विजेता झाल्यानंतर मुनव्वर फारुकी याने खास फोटो शेअर करत लिहिली पोस्ट

एमसी स्टॅन याचा मित्र मुनव्वर फारुकी याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये एमसी स्टॅन हा दिसत असून हे फोटो हाॅटेलमधील आहेत.

| Updated on: Feb 13, 2023 | 3:28 PM
1 / 5
बिग बाॅस 16 चा विजेता एमसी स्टॅन हा झाला असून सर्वत्र आता फक्त आणि फक्त एमसी स्टॅन याची हवा बघायला मिळत आहे. एमसी स्टॅन याने बिग बाॅस 16 ची ट्रॉफी जिंकत सर्वांना मोठा धक्का दिला.

बिग बाॅस 16 चा विजेता एमसी स्टॅन हा झाला असून सर्वत्र आता फक्त आणि फक्त एमसी स्टॅन याची हवा बघायला मिळत आहे. एमसी स्टॅन याने बिग बाॅस 16 ची ट्रॉफी जिंकत सर्वांना मोठा धक्का दिला.

2 / 5

एमसी स्टॅन याचा मित्र मुनव्वर फारुकी याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये एमसी स्टॅन हा दिसत असून हे फोटो हाॅटेलमधील आहेत.

3 / 5

एका फोटोमध्ये मुनव्वर फारुकी आणि एमसी स्टॅन यांच्यासोबत निम्रत काैर देखील दिसत आहे. मुनव्वर फारुकी याने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, माझ्या मित्राने 135 दिवसांनी सूर्यप्रकाश पाहिला...

4 / 5

पुढे लिहिले की, आणले...हक से...स्टॅन माझ्या भावा मी तुझ्यासाठी खूप जास्त खुश आहे. आता मुनव्वर फारूकी याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

5 / 5

बिग बाॅस 16 च्या घरात एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांची मैत्री बघायला मिळाली. शिव ठाकरे हा विजेता होईल अशी चर्चा सोशल मीडियावर सतत रंगत होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us