Shweta Tiwari | लगीन सराईत श्वेता तिवारीचा जलवा ! लाल साडीतील ग्लॅमरस अंदाज पाहिलात का ?

श्वेता तिवारीने नुकतंच एका लग्नाला हजेरी लावली. त्यासाठी तिने लाल साडी परिधान केली होती. लाल साडीवर श्वेताने गोड दिसत होती. या आऊटफीटवरील काही फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 7:39 PM
1 / 5
मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीला कोण ओळखत नाही. तिची फिटनेस आणि सौंदर्याचे लाखो लोक दिवाने आहेत. श्वेता तिवारीने नुकतंच एका लग्नाला हजेरी लावली. त्यासाठी तिने लाल साडी परिधान केली होती. लाल साडीवर श्वेताने गोड दिसत होती. या आऊटफीटवरील काही फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

2 / 5

या फोटोमध्ये श्वेता तिवारी ग्लॅमरस दिसत आहे. लाल साडी परिधान करत कोणताही भपकेबाजपण न मिरवता तिने हलकासा मेकअप केला आहे. तिच्या या साधेपणामुळे नेटकऱ्यांना हे फोटो चांगलेच आवडले आहेत.

3 / 5

हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना श्वेता तिवारीने लगीन सराई आहे, असे कॅप्शन दिले आहे. एका फोटोमध्ये श्वेतासोबत तिचा छोटा मुलगा दिसत आहे. त्यानेसुद्धा निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

4 / 5

श्वेता तिवारीला पलक तिवारी ही मुलगीदेखील आहे. पलकच्या सुंदरतेचे लाखो लोक दिवाने आहेत. तिनेदेखील सिल्व्हर रंगाचा लेहंगा परिधान करत आपल्या इन्स्टाग्रावर काही फोटो शेअर करुन सोशल मीडियावर धुमाकूळ उडवून दिलाय.

5 / 5

नेटकरी श्वेता तिवारी तसेच तिची मुलगी पलक तिवारी या दोघींमध्ये कोण सुंदर दिसत आहे असे विचारत असून त्यांची तुलना केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us