Sunny Leone | सनी लिओनीच्या बिकिनी लूकने वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा फोटो…

सनीचे मालदीवमधील फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सनीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. सध्या सनी लिओनीचे पिवळ्या बिकिनीमधील बोल्ड फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो सनीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले.

| Edited By: | Updated on: Sep 17, 2022 | 8:28 AM
1 / 5
सनी लिओनी सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. सनी मालदीवमधून आपल्या चाहत्यांसाठी काही खास फोटो शेअर करते आहे.

2 / 5
सनीचे मालदीवमधील फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सनीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

3 / 5
सध्या सनी लिओनीचे पिवळ्या बिकिनीमधील बोल्ड फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो सनीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले.

4 / 5
सनीने शेअर केलेले हे सर्व फोटो समुद्रकिनारी काढलेले दिसत आहेत. या फोटोंमध्ये सनीचा लूक सुंदर आणि जबरदस्त दिसत आहे.

5 / 5
मल्टी कलर बिकिनीमध्ये सनी खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. सध्या सनी मालदीवमध्ये कुटुंबासोबत चांगला वेळ घातवते आहे.