सनी लिओनीचा मालदीवमध्ये बिकिनीवर सुपर हॉट लूक, पाहा फोटो…

सनीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा चांगलाच वाढवल्याचे दिसते आहे. सनीने एकदम हाॅट फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे सनी लिओनीने हे फोटोशूट समुद्र किनारी केल्याचे दिसते आहे. या फोटोंची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

| Edited By: | Updated on: Sep 14, 2022 | 11:54 AM
1 / 5
सनी लिओनी चाहत्यांसाठी कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते. सनी सध्या कुटुंबियांसोबत सुट्टी घालवते आहे. नुकतेच सनीने तिच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले.

सनी लिओनी चाहत्यांसाठी कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते. सनी सध्या कुटुंबियांसोबत सुट्टी घालवते आहे. नुकतेच सनीने तिच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले.

2 / 5

सनीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा चांगलाच वाढवल्याचे दिसते आहे. सनीने एकदम हाॅट फोटो शेअर केले आहेत.

3 / 5

विशेष म्हणजे सनी लिओनीने हे फोटोशूट समुद्र किनारी केल्याचे दिसते आहे. या फोटोंची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

4 / 5

सनी लिओनी मालदीवमध्ये आहे. सनी लिओनीने व्हेकेशनमधील काही फोटो शेअर केले आहेत, फोटोमध्ये सनीने गुलाबी रंगाची बिकिनी घातली आहे.

5 / 5

सनी लिओनीचा हा खास हाॅट अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या फोटोंवर चाहते आता कमेंट करताना दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us