Vicky-Katrina: ‘Location तरी सांगा’; विकी-कतरिनाचे फोटो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ सध्या एकमेकांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. हे दोघं नुकतेच फिरायला गेले असून तिथले फोटो दररोज सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. विकीने नुकतेच या व्हेकेशनचे आणखी काही फोटो पोस्ट केले असून त्यातील निसर्गसौंदर्य पाहून नेटकऱ्यांना ती जागा कोणती आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 5:23 PM
1 / 6
विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या एकमेकांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. हे दोघं नुकतेच फिरायला गेले असून तिथले फोटो दररोज सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. विकीने नुकतेच या व्हेकेशनचे आणखी काही फोटो पोस्ट केले असून त्यातील निसर्गसौंदर्य पाहून नेटकऱ्यांना ती जागा कोणती आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

2 / 6
विकीने पोस्ट केलेल्या या फोटोंमधील जागा म्हणजे जणू पृथ्वीवरील नंदनवनच. निशाळार समुद्र आणि चोहोबाजूंनी हिरवळ असलेली ही जागा नेमकी कुठे आहे, हे मात्र अद्याप दोघांनी चाहत्यांना सांगितलेलं नाही. समुद्रकिनारा, समुद्र, सूर्यास्त यांचं सौंदर्य या फोटोंमध्ये पहायला मिळतंय.

3 / 6
कुठल्याही फिल्टरशिवाय हे फोटो क्लिक केल्याचं विकीने कॅप्शनमध्ये स्पष्ट केलंय. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत त्याला लोकेशनबद्दल विचारलं आहे. 'लोकेशन भी डाल दो', असं एकाने लिहिलंय. 'ही सुंदर जागा कुठे आहे', असं दुसऱ्याने विचारलं.

4 / 6
कमेंट्समध्ये काही नेटकऱ्यांनी ही जागा नेमकी कुठे असेल याचा अंदाज वर्तवला आहे. थायलंडमधील फुकेत आयलँड असू शकतं असं एकाने म्हटलंय.

5 / 6
कतरिना कैफनेही विकीसोबतचे फोटो पोस्ट करत तिच्या रोमँटिक ट्रिपची झलक चाहत्यांना दाखवली. घनदाट जंगलातील एका छोट्याशा घराचाही फोटो कतरिनाने पोस्ट केला आहे.

6 / 6
विकी आणि कतरिनाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघांनी आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी या रोमँटिक हॉलिडेचं नियोजन केलं.