विद्यार्थ्यांच्या स्कुल बॅगवर मुख्यमंत्री फडणवीस आणि दिवंगत अजित दादा यांचे एकत्र फोटो
दिवंगत नेते अजित दादा पवार आजही जनतेच्या मनात आहेत. अशातच आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांचे एकत्र फोटो असलेल्या स्कूल बॅगचे वाटप केले.
1 / 5

विद्यार्थ्यांच्या स्कुल बॅगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे दिवंगत अजित दादा यांचे एकत्र फोटो पहायला मिळाले.
2 / 5
विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि दिवंगत अजितदादा यांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी उपक्रम राबवला.
3 / 5
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजीत दादा यांचे फोटो असलेल्या स्कुल बॅगचं वितरण करण्यात आलं.
4 / 5
राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचं वितरण करण्यात आलं.
5 / 5
दरम्यान, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात अजित दादांना वेगवेगळ्या प्रकारे श्रद्धांजलीही वाहण्यात आली.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us