केस, त्वचा यांच्यासाठीच नाही तर आरोग्याच्या या समस्या दूर करण्यास कोरफड ठरते फायदेशीर 

कोरफड आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे कोरफडच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.

| Updated on: Oct 16, 2025 | 3:46 PM
1 / 5
कोरफड शरीरासाठी अत्यंत महत्वाची आहे. विशेष म्हणजे कोरफडीच्या मदतीने त्वचेच्या आणि केसांच्या असंख्य समस्या या दूर होऊ शकतात. एखाद्या आैषधाप्रमाणे कोरफड काम करते. 

2 / 5
बरेच लोक चांगल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी कोरफडचा वापर करतात. मात्र, ही कोरफड केस आणि त्वचेसाठीच फायदेशीर नाही तर शरीरासाठीही आहे. 

3 / 5
कोरफडीचे सेवन केल्याने अनेक आजार दूर होण्यास मदत होते. ज्या लोकांना मधुमेहाचा जास्त त्रास आहे, अशांनी कोरफडीचे सेवन करावे.

4 / 5
चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी कोरफडीचा फेसपॅक चेहऱ्याला लावावा. यामुळे पिंपल्सची समस्या ही कामची दूर होते. कोरफडमध्ये हळद मिक्स करून फेसपॅक तयार करा. 

5 / 5
कोरफडमध्ये मोठ्या प्रमाणात पॉलिसेकेराइड्स आढळते जे जटिल शर्करा असतात. विशेष म्हणजे कोरफडमुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यासही मदत होते. 