या क्रिकेटपटूने दुबईत खरेदी केले आलिशान पेंटहाऊस, शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केले डिझाईन
क्रिकेटस्टार सुर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी या दाम्पत्याने दुबईतील शाहरुखज बाय डेन्यूब मध्ये आपले पहिले घर खरेदी केले आहे. या लक्झरीयस घराची खासियत म्हणजे शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हीने हे डिझाईन केले आहे.
1 / 4

भारतीय क्रिकेटर सूर्यकुमार यादव याने दुबईत अलिकडे आपले पहिले घर खरेदी करुन एक नवीन सुरुवात केली आहे. सुर्यकुमार याने हे घर दुबईत घेतले आहे.
2 / 4
भारतीय क्रिकेटर सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टीसोबत दुबईतील एका लक्झरी प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली आहे.
3 / 4
या प्रोजेक्टची खास बाब म्हणजे या प्रोजेक्टचे नावच बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खान याच्या नावावर 'शाहरुखज बाय डेन्यूब' असे ठेवले आहे.
4 / 4
या पेंटहाऊसला शाहरुखची आर्किटेक्ट पत्नी गौरी खान हीने डिझाईन केले आहे. सुर्यकुमार याने सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us