भरजरी लेहंगा, डोळ्यात अश्रू अन् चेहऱ्यावर…रिंकूच्या होणाऱ्या बायकोची चर्चा; साखरपुड्याचे UNSEEN फोटो पाहाच!

भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा मोठ्या धामधुमीत पार पडला.

| Updated on: Jun 08, 2025 | 4:02 PM
1 / 10
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंहचा साखरपुडा झाला आहे.

2 / 10
8 जून रोजी त्याचा साखरपुडा समाजवादी पार्टीच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला.

3 / 10
 या कार्यक्रमाला क्रिकेट तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती हजर होत्या.

4 / 10
मिळालेल्या माहितीनुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुड्याचा साहळो पार पडला. दरम्यान, रिंकू सिंहची होणारी बायको प्रिया सरोज यांची सगळीकडे चर्चा होत आहे.

5 / 10
प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. रिंकू सिंहने जेव्हा प्रिया सरोज यांच्या हतात अंगठी घातली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.

6 / 10
रिंकू सिंह त्यांना अंगठी घालत होता तेव्हा प्रिया सरोज रडत होत्या.

7 / 10
विशेष म्हणजे बॉलिवुडच्या चित्रपटातील एक गीत चालू असताना रिंकून प्रिया सरोज यांच्या बोटात अंगठी घातली.

8 / 10
त्यानंतर रिंकूने प्रिया सरोज यांचा हात हातात घेऊन कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्याकडे पाहून स्मीतहास्य केले.

9 / 10
या साखरपुड्याच्या कार्यक्रमात प्रिया सिरोज यांनी गुलाबी रंगाचा भरजरी लेहंगा परिदान केला होता. तर रिंकू सिंहने पांढऱ्या रंगाची सुंदर अशी शेरवानी परिधान केली होती.

10 / 10
साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत