20 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची डिमार्टमध्ये तुंबळ गर्दी, थेट 100 रुपयांना..

डिमार्टने मोठा धमाका केला. डिमार्टने खास ऑफर आपल्या ग्राहकांना दिली आहे. ग्राहकांनी मोठी गर्दी केली. वीस रूपयांमध्ये ग्राहकांना खास वस्तू डिमार्टकडून दिली जात आहे. ही वस्तू खरेदी करण्याकरिता मोठी गर्दी डिमार्टमध्ये ग्राहकांनी केली.

| Updated on: Oct 25, 2026 | 2:40 PM
1 / 5
डिमार्टमध्ये ग्राहकांची कायमच मोठी गर्दी असते. डिमार्टकडून ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी अनेक ऑफर दिल्या जातात. ज्यामुळे ग्राहक डिमार्टमध्ये खरेदी करण्यावर भर देतात. 

डिमार्टमध्ये ग्राहकांची कायमच मोठी गर्दी असते. डिमार्टकडून ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी अनेक ऑफर दिल्या जातात. ज्यामुळे ग्राहक डिमार्टमध्ये खरेदी करण्यावर भर देतात. 

2 / 5

डिमार्टमध्ये जवळपास सर्वच वस्तूंवर मोठी ऑफर असते. अगदी कमी दरात वस्तू डिमार्टकडून विकल्या जातात. डिमार्टमध्ये कधीही जा आपल्याला गर्दीच दिसेल. 

3 / 5

डिमार्टने ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी धमाका केला. विशेष म्हणजे 20 रूपयांची एक खास वस्तू खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांनी गर्दी केली. 

4 / 5

डिमार्टमध्ये 20 रूपयांमध्ये मस्त जबरदस्त वस्तू दिली जात आहे. डिमार्टकडून छोटी काचेची आकर्षिक बरणी दिली जात आहे. छोट्या डब्बासारखी ही बरणी आहे. 

5 / 5

या बरणीत आपण काहीही ठेऊ शकतो. ऑफिरमध्ये खाण्याच्या वस्तूही घेऊन जाऊ शकतो. अत्यंत कामाची ही वस्तू आहे. याकरिता मोठी गर्दी ग्राहकांनी डिमार्टमध्ये केली. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us