19 रुपयाच्या या वस्तूसाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची तुंबड गर्दी, महिला थेट..
डिमार्टने मोठा धमाका केला. खास वस्तू फक्त आणि फक्त 19 रूपयांमध्ये दिली जात आहे. ग्राहकांसाठी ही खास ऑफर डिमार्टकडून दिली जात आहे. ग्राहकांनी ही वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केलीये.
1 / 5

डिमार्टकडून ग्राहकांना मोठ्या ऑफर दिल्या जातात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एका वर एक वस्तूही फ्री दिल्या जातात. सध्या डिमार्टमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होतंय.
2 / 5
सप्टेंबर महिन्याला सुरूवात झाली असतानाच डिमार्टकडून मोठा धमाका केला जात आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी धमाकेदार प्लान केला.
3 / 5
डिमार्टमध्ये अवघ्या 19 रूपयांमध्ये थेट अशी वस्तू दिली जात आहे, जी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी झुंबड उठाल्याचे बघायला मिळतंय.
4 / 5
प्रत्येक घरात लागणारी स्टाईलिश प्लेट फक्त आणि फक्त 19 रूपयात डिमार्टमध्ये मिळतंय. विशेष म्हणजे यात आपण काहीही ठेऊ शकतो.
5 / 5
दिसण्यासही ही प्लेट अत्यंत खास आहे. घरात कोणी पाहुणे आले तरीही आपण त्यात काही पदार्थ देऊ शकतो. ग्राहक मोठ्या संख्येने या प्लेटची खरेदी करताना दिसत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us