Ranveer-Deepika Daughter : दीपिका-रणवीरच्या गोड लेकीचे फोटो समोर, पाहा दुआ नेमकी कशी दिसते?

दीपिका आणि रणवीर यांना दुआ नावाची एक गोड मुलगी आहे. या मुलीचे फोटो त्यांनी पहिल्यांदाच शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या कपलने त्यांच्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

| Updated on: Oct 21, 2025 | 11:43 PM
1 / 5
प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी त्यांच्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या शुभेच्छा देताना त्यांनी आपल्या मुलीसोबत काही फोटो अपलोड केले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलीचे फोटो सार्वजनिक केले आहेत.

2 / 5
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या मुलीचे नाव दुआ असे आहे. 8 सप्टेंबर 2024 रोजी दुआचा जन्म झाला होता. दीपिका आणि रणवीर यांना गोड मुलगी झाल्यामुळे देशभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. आता त्यांच्या याच मुलीचे त्यांनी फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
 यातील एका फोटोमध्ये दुआ दीपिकाच्या मांडीवर बसल्याचे दिसत आहे. दीपिका आणि दुआने एकाच रंगाचे कपडे परिधान केले आहेत. दीपिका आणि दुआ देवाची प्रार्थना करतानाही दिसत आहेत.

4 / 5
या फोटोंमध्ये रणवीर सिंह याने ऑफ व्हाईट कलारचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये दीपिका, रणवीर आपल्या मुलीवर प्रेम करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये तिघेही खूपच आनंद दिसत आहेत.

5 / 5
दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोंवर काही तासांत लाखोंनी लाईक्स आल्या आहेत. दीपिका, रणवीर यांचे चाहते या दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत. विशेष म्हणजे फॅन्स कमेंट्सच्या माध्यमातून दुआवरही प्रेमाचा वर्षाव करत करत आहेत.