PHOTO : नववर्षाच्या सुरुवातीला दीपिकाच्या चाहत्यांना ‘जोर का झटका’

- मुंबई : 2021 सुरू होताच या बातमीमुळे बॉलिवूड जग आश्चर्यचकित झाले आहे. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव दिसणार्या दीपिका पादुकोणने आता तिची सर्व इन्स्टा पोस्ट डिलीट केल्या आहेत. यामुळे नेमके काय झाले आहे, दीपीकाला तिच्या इन्स्टा पोस्ट का डिलीट कराव्या लागल्या यासंदर्भात आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
- अभिनेत्री दीपिका पदुकोण
- जेव्हा नववर्षाच्या निमित्ताने दीपिकाचे इन्स्टा अकाउंट पाहिले गेले तेव्हा जिरो पोस्ट दिसल्या. स्वत: दीपिकाने याबद्दल कोणतेही कारण दिले नाही, परंतु बर्याच प्रकारचे अनुमान लावले जात आहेत.
- सध्या दीपिका पादुकोण चित्रपटांपासून दूर राजस्थानमध्ये रणवीर सिंगसोबत नववर्ष साजरे करत आहे. सध्या ती राजस्थानमधील वन्यविलास हॉटेलमध्ये एन्जॉय करीत आहे.
- यापूर्वी अशी बातमी होती की दीपवीर, रणबीर आणि आलिया यांच्या एंगेजमेंटसाठी राजस्थानला गेले आहेत. मात्र, हे चुकीचे निघाले असून हे दोघे नवीन वर्ष साजरा करण्यासाठी गेले आहेत. शकुन बत्राच्या चित्रपटात दीपिका पादुकोण दिसणार आहे. चित्रपटात प्रथमच ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत काम करणार आहे. याशिवाय तीही 83 मध्ये काम करत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us