अंबानी कुटुंबाच्या नाश्त्यात, दुपारच्या जेवणात आणि रात्री हे पदार्थ, चक्क 600 कर्मचारीही..

अंबानी कुटुंबियांबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. अंबानी नक्की काय खातात, हे जाणून प्रत्येकाला घ्यायचे असते. भारतातील सर्वात श्रीमंत अंबानी कुटुंब आहे. अंबानी कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रम खास असतो.

| Updated on: Aug 31, 2026 | 5:06 PM
1 / 5
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मुकेश अंबानी यांचे नाव येते. अत्यंत लग्झरी लाईफस्टाईलसाठी त्यांना ओळखले जाते. अनेकांना प्रश्न पडतो की, अंबानी जेवणात भारी भारी गोष्टी खात असतील.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मुकेश अंबानी यांचे नाव येते. अत्यंत लग्झरी लाईफस्टाईलसाठी त्यांना ओळखले जाते. अनेकांना प्रश्न पडतो की, अंबानी जेवणात भारी भारी गोष्टी खात असतील.

2 / 5

अंबानीच्या घरी 24 तास 600 कर्मचारी कामाला असतात. विशेष म्हणजे यांचे जेवणही अंबानींच्याच घरी असते. अंबानींच्या इथे नाश्त्यात दर रविवारी इटली असते. अत्यंत साधे आणि पोषण पूर्ण जेवणावर अंबानींचा भर आहे. 

3 / 5

मुकेश अंबानी यांच्या घरी दुपारच्या जेवणात गुजराती डाळ असते. गुजराती डाळीशिवाय त्यांचे जेवण पूर्ण होत नाही. अंबानी कुटुंबातील सदस्यांना गुजराती डाळ लागते म्हणजे लागते. बाकी भात चपाती आणि सलाडही जेवणात असते. 

4 / 5

राजमा चावल हा देखील अंबानींच्या जेवणातील आवडता पदार्थ आहे. त्यांच्या जेवणात चावल आणि राजमा असतो. यासोबतच मुकेश अंबानी यांना रात्री उशिरा कॉफी पिण्यासही आवडते. 

5 / 5

एका मुलाखतीमध्ये नीता अंबानी यांनी सांगितले होते की, मुकेश अंबानी यांना दही बटाटा पूरी प्रचंड आवडते. यासोबतच त्यांच्या घरात भेळही कायमच असते. अंबानी कुटुंबासाठी ते जेवण बनते, तेच जेवण घरातील कर्मचाऱ्यांसाठीही बनते. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us