Dhulivandan Wishes : तुमच्या प्रियजनांना द्या धुलिवंदनाच्या या खास मराठी शुभेच्छा

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, हा रंगाचा उत्सव असतो, या दिवशी एकमेकांना रंग लावत आनंदोत्सोव साजरा केला जातो, आपल्या प्रियजनांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

| Updated on: Mar 02, 2026 | 10:14 PM
1 / 5
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरी केले जाते, हा रंगांचा उत्सव असतो, या दिवशी एकमेकांना रंग लावत आनंदोत्सोव साजरा केला जातो, आपल्या प्रियजनांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरी केले जाते, हा रंगांचा उत्सव असतो, या दिवशी एकमेकांना रंग लावत आनंदोत्सोव साजरा केला जातो, आपल्या प्रियजनांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

2 / 5

आज आपण असेच काही युनिक शुभेच्छा संदेश पहाणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा देऊ शकतात. त्यांचा हा दिवस स्पेशल बनवू शकतात. धुलिवंदन महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केले जाते.

3 / 5

'गोड धोड खाद्याचा घेऊया अस्वाद, प्रेम भाव निर्माण करु मिटवूया एकमेकांतला वाद, खेळूया रंग उधळूया रंग, तुम्हाला धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा'

4 / 5

'भिजू दे रंग आणि अंग स्व‍च्छंद, अखंड उडू दे मनी रंगतरंग, व्हावे अवघे जीवन दंग असे उधळू आज हे रंग, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा'

5 / 5

पाणी जपुनिया घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा, होळी खेळण्यास प्रेमाचा एक रंगच पुरेसा.. तुम्हा सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us