डायरेक्टरकडून अभिनेत्रीला जगातली सर्वात महागडी 10 कोटीची कार गिफ्ट, कोण आहे ही हिरॉईन?

बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्रीला डायरेक्टरने मोठं गिफ्ट दिलं आहे. सोशल मीडियावर या गिफ्टची चर्चा आहे. कारण या गिफ्टची किंमत 10 कोटीच्या घरात आहे.

Updated on: Nov 19, 2025 | 7:47 PM
1 / 5
दक्षिणेची सुपरस्टार अभिनेत्री नयनताराने 18 नोव्हेंबरला आपला बर्थ डे सेलिब्रेट केला. पती आणि डायरेक्टर विग्नेश सिवान आणि दोन मुलांसोबत नयनताराने काही फोटो शेअर केले.

2 / 5
विग्नेशने नयनताराला 10 कोटीची कार गिफ्ट केली. रॉल्स रॉयसवर बसून दोन्ही मुलांनी पोज दिली. फॅन्स नयनतारा आणि विग्नेशसाठी खूप खुश आहेत. विग्नेशने नयनताराला गिफ्ट करण्याची ही पहिली वेळ नाहीय.

3 / 5
याआधी वर्ष 2023 मध्ये विग्नेशने नयनताराला लग्जरी कार गिफ्ट केलेली. मर्सेडीज मेबॅक ती कार होती. त्याची किंमत 2.69 कोटी होती.

4 / 5
अजून एक गाडी विग्नेशने गिफ्ट म्हणून नयनताराला दिलेली. त्याची किंमत 5 कोटीच्या आसपास होती. नयनताराला आलिशान कार्सचा शौक आहे.

5 / 5
नयनतारा अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. हिंदी सिनेमात ती पुन्हा कधी दिसणार? या बद्दल ती फॅन्सना लवकरच अपडेट देणार आहे.  त्यानंतर पुढच्या बर्थ डे ला नयनताराला विग्नेशने मेबॅक जीएलएस 600 गिफ्ट केलेली. त्याची किंमत 3.40 कोटी होती.