
बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी ही गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे दिशा पाटनी हिचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. दिशा पाटनी ही तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखी जाते.

दिशा पाटनी ही कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ हे शेअर करताना दिसते. दिशा पाटनी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

आता नुकताच दिशा पाटनी हिने एक अत्यंत बोल्ड लूक फोटोशूट केले आहे. दिशा पाटनी हिच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे.

दिशा पाटनी हिचे हे फोटोशूट तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे. चाहते आता दिशा पाटनी हिच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

दिशा पाटनी हिने बेडरूममध्ये हे फोटोशूट केले असून व्हाइट बेडवर ब्लॅक रंगाच्या डिपनेक ड्रेसमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. अनेक पोज दिशाने या फोटोशूटमध्ये दिल्या आहेत.