Diwali 2025 Wishes : आली दिवाळी… शुभेच्छा देण्यासाठी या संदेशांचा करा उपयोग, वाचा आणि सेव्ह करा

Diwali 2025 Wishes In Marathi : दिवाळी हा सण मोठ्या सणांपैकी एक आहे. विशेष म्हणजे यंदा ऑक्टोबर महिन्यात दिवाळी साजरी होतंय. दिवाळी म्हणजे उत्साहाचे प्रतिक आहे.

| Updated on: Oct 15, 2025 | 4:58 PM
1 / 5
दिवाळीचा सण घरांनाच नव्हे तर हृदयांनाही उजळवतो. मात्र, अनेकजण दिवाळीनिमित्त नातेवाईक आणि मित्रांना भेटू शकत नाहीत. अशावेळी आपल्या नातेवाईकांसह मित्रांना खास शुभेच्छा पाठवा. 

2 / 5
तुमचे घर सजवा, तुमचे मन सजवा, दिवाळी मनापासून साजरी करा... दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा...

3 / 5
तुमचे आयुष्य दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघो. दररोज दिवाळीसारखा आनंद तुमच्या जीवनात येवो.. सुख, समृद्धी तुमच्या आयुष्यात राहो. 

4 / 5
ना फुलांची इच्छा ना मिठाईची अपेक्षा, ही दिवाळी प्रत्येक घरात आनंदाचा प्रकाश घेऊन येवो. दिवाळीच्या शुभेच्छा. लक्ष्मी आणि गणेशाच्या आशीर्वादाने जीवनात अंधार नाही, फक्त प्रकाश आहे.

5 / 5
दिवाळीतील गोड गोड पदार्थांप्रमाणे तुमचे आयुष्यही कायम गोड व्हावे. दिवाळीतील कंदीला प्रमाणे ऊर्जेचा प्रकाश तुमच्या आयुष्या होतो, याची दिवाळीच्या शुभेच्छा..