Dnyanada Ramtithkar: ज्ञानदा रामतीर्थकरच्या आयुष्यात ‘ती’ची एन्ट्री, पोस्ट करत दिली गुडन्यूज
ज्ञानदा रामतीर्थकरने आता तिच्या चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज दिली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
1 / 5

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आपल्या अभिनयामुळे आणि साध्या, सुंदर व्यक्तीमत्वामुळे तिने चाहत्यांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.
2 / 5
सध्या ती स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती काव्याची भूमिका करत असून तिच्या या भूमिकेला मोठं प्रेम मिळत आहे.
3 / 5
नुकतीच ज्ञानदाने आपल्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. तिच्या आयुष्यातील ती खास अखेर तिच्या आयुष्यात आली आहे. तिच्या एन्ट्रीचा व्हिडिओ आणि फोटो तिने शेअर केले आहेत.
4 / 5
ज्ञानदाने नुकतीच एका कारची खरेदी केली आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर तिने ही नवी कोरी कार खरेदी केली असावी.
5 / 5
ज्ञानदाच्या या गुडन्यूजमुळे आता चाहतेही खुश झाले आहेत. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us