कबुतरांचा गुटर्र गूं आवाज तुम्हाला बनवू शकतो करोडपती? वेळीच ओळखा शुभ संकेत

हिंदू धर्मानुसार कबुतरांचा आवाज शुभ-अशुभ दोन्ही संकेत देतो. सकाळचा आवाज आर्थिक लाभ आणि यशाचे सूचक आहे, तर दुपार किंवा संध्याकाळचा आवाज अशुभ मानला जातो. घरात कबुतरांचे येणे सकारात्मक ऊर्जा वाढवते, पण त्यांचे घरटे बनवणे अशुभ आहे.

| Updated on: Jul 20, 2025 | 3:26 PM
1 / 10
आपण अनेकदा घराच्या खिडक्या किंवा गॅलरीत बसलेल्या कबुतरांचा आवाज अनेकदा ऐकतो. कबुतरांचा सतत गुर्टर्र घूं असा आवाज कानावर पडत असतो. पण हिंदू धर्मानुसार कबुतरांच्या गुर्टर्र घूं मधून आपल्याला शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारचे संकेत मिळतात.

2 / 10
कबुतरांचा आवाज भविष्यात घडणाऱ्या काही घटनांबद्दलही आपल्याला अप्रत्यक्षपणे सूचित करतात. या संकेतांना वेळीच ओळखल्यास आपण वाईट घटनांपासून सावध राहू शकतो. तसेच आपल्याला शुभ गोष्टीही कळू शकतात.

3 / 10
हिंदू धर्मात कबुतराला प्रेम आणि सौंदर्याची देवी रती (कामदेवाची पत्नी) हिचे वाहन मानले जाते. काही मान्यतांनुसार, अमरनाथ गुहेच्या संदर्भात कबुतरं भगवान शिव आणि माता पार्वतीचे प्रतीक मानली जातात. याशिवाय, कबुतर हे माता लक्ष्मीचे भक्त किंवा सहयोगी म्हणून देखील त्यांना मानले जाते. यामुळे घरात धन-धान्य आणि समृद्धी येते.

4 / 10
अनेक घरांमध्ये खिडक्या-दरवाज्यातून कबुतर येत असतात. त्यांची सतत 'घुटुर्र घूं' ऐकू येते. शास्त्रानुसार, जर तुम्हाला सकाळच्या वेळी कबुतरांचा 'गुर्टर्र घूं' असा आवाज ऐकू आला, तर हे अत्यंत शुभ मानले जाते.

5 / 10
सकाळी कबुतरांचा 'गुर्टर्र घूं' आवाज ऐकल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुमच्या कामांमध्येही यश मिळते.  सकाळी पहाटे कबुतराचा आवाज ऐकणे खूप चांगले मानले जाते.

6 / 10
पण जर तुम्हाला साधारणपणे दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी कबुतराचा 'गुर्टर्र घूं' ऐकू येत असेल, तर ते चांगले मानले जात नाही. हे अशुभतेचे किंवा एखाद्या कामात नुकसान होण्याचे संकेत मानले जाते. त्यामुळे थोडे सावध राहणे चांगले असते.

7 / 10
ज्योतिषाचार्य अनीष व्यास यांच्या मते, जर तुमच्या घरात कबुतरांचे सतत येणे-जाणे असेल, तर ते घरासाठी शुभ मानले जाते. घरात कबुतरांच्या आगमनाने सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे जरा त्यांना नियमितपणे खायला घातले तर ते शुभ असते.

8 / 10
कबुतरांना दाना दिल्याने गुरु आणि बुध ग्रह देखील शुभ फळे देतात. ज्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. कबुतरांचे घरात येणे शुभ असले तरी, कबुतरांनी घरात घरटे बनवणे अशुभ मानले जाते. कबुतरांनी घरात घरटे बनवल्यास ते दुर्भाग्याचे कारण ठरू शकते.

9 / 10
यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर कबुतरांनी तुमच्या घरात घरटे बनवण्यास सुरुवात केली असेल तर ते हळूवारपणे आणि सुरक्षितपणे एखाद्या जवळच्या झाडावर ठेवा. ज्यामुळे तुम्हाला अडचणी येणार नाहीत.

10 / 10
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)