चेहऱ्यावरील चरबी कमी करण्याच्या खास टीप्स, फक्त हे करा आणि…

चेहऱ्यावरील वाढलेल्या चरबीमुळे अनेकजण त्रस्त असतात. जर तुम्हाला चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर काही खास व्यायाम करून तुम्ही चेहऱ्यावरील चरबी आरामात कमी करू शकता.

| Updated on: Sep 21, 2025 | 9:51 AM
1 / 5
चेहऱ्यावरील चरबीमुळेही दुहेरी हनुवटी तयार होते. ती कमी करण्यासाठी तुम्ही काही व्यायाम करू शकता. ज्यामुळे फटाफट ही चरबी कमी होण्यास मदत होते. 

2 / 5
अनेकजण चेहऱ्यावरील वाढलेल्या चरबीमुळे त्रस्त असतात. काहीही केल्याने ती चरबी कमी होण्याचे नाव घेत नाही. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील चरबी कमी करण्याचे काही सोप्पे उपाय सांगणार आहोत. 

3 / 5
चेहरा सडपातळ करण्यासाठी चेहऱ्याचे जास्तीत जास्त व्यायाम करा. ज्यामुळे त्वचा घट्ट करते, रक्ताभिसरण वाढवते आणि चेहऱ्यावरील चरबी जाळण्यास मदत करते.

4 / 5
तुमचा जबडा पुढे ढकला आणि 2 सेकंद धरून ठेवा. हे 10 वेळा करा. यामुळे चेहऱ्यावरील चरबी कमी होण्यास मदत होते. काही दिवसात चरबी गायब होईल. 

5 / 5
जर तुमच्याकडे व्यायामासाठी वेळ नसेल, तर तुम्ही च्युइंगम चघळवून तुमचा चेहरा स्लिम करू शकता. च्युइंगम खाल्याने चेहऱ्यावरील चरबी आरामात कमी होते. 