काळे तीळ खाण्याचे फायदे माहिती आहेत? या अवयवासाठी ठरतील वरदान

तीळ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. पण काळ्या तीळाचे फायदे अनेक आहे. काळ्या तीळांमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, ओमेगा-6 फॅटी अॅसिड, लोह, पॉलीसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, फायबर आणि इतर अनेक आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात.

| Updated on: Nov 28, 2025 | 2:37 PM
1 / 5
तिळाचे अनेक संभाव्य आरोग्य फायदे आहेत. तीळ हृदयरोग, मधुमेह आणि संधिवात यांच्यापासून संरक्षण करू शकतात. पण काळ्या तीळांचे आरोग्यास होणारे फायदे  अनेक आहे. काळे तीळ आरोग्यासाठी एक वरदान आहे.

2 / 5
काळे तीळ पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे चांगले स्रोत आहेत, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. काळे तीळ खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. हे घटक हृदयाचे आरोग्य सुधारण्यास लाभदायत आहे, ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

3 / 5
काळे तीळ हे कॅल्शियमचे भांडार आहेत. ते खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. काळ्या तीळांमध्ये आढळणारे पोषक घटक सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास प्रभावी असतात. काळे तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यासही मदत होते.

4 / 5
पचनाच्या समस्या असलेल्या लोकांनी काळे तीळ नक्कीच खावे. काळे तीळ खाल्ल्याने पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. काळे तीळ हे फायबरचे समृद्ध स्रोत आहेत आणि पचनसंस्था मजबूत करतात. ते बद्धकोष्ठता आणि अपचन देखील दूर करते.

5 / 5
तिळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. काळे तीळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ऋतूमधील आजारांपासून बचाव होतो आणि मधुमेह नियंत्रित करण्यास मदत होते.