रात्री झोपताना पलंगाच्या खाली झाडू बिलकूल ठेवू नका, नाही तर घरातील या गोष्टी…

वास्तूशास्त्रात झाडू संबंधी काही खास नियम सांगितले आहे. ज्यांचं पालन केल्याने घरात सुख, शांती आणि सुमृद्धी नांदते... प्रत्येकाच्या घरात झाडू असतो. पण तो कुठे आणि कसा ठेवायचा याचे देखील काही नियम आहे. जे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे झाडू बद्दल काही महत्त्वाचे नियम जाणून घ्या...

| Updated on: Sep 12, 2025 | 3:03 PM
1 / 5
घरातील साफ-सफाई झाल्यानंतर झाडू योग्य ठेकाणी ठेवून दिली पाहिजे.. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पलंगाखाली झाडू बिलकूल ठेवू नका. ज्यामुळे घरात नकारात्मक वातावरण तयार होईल. ज्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल...

2 / 5
एकाच घरात दोन झाडू एकत्र बिलकूल ठेवू नका. ज्यामुळे घरातील वातावरण बिघडेल. शिवाय एकावर एक झाडू ठेवू नहा... दोन झाडू कायम वेगळ्या जागांवर ठेवा...

3 / 5
वास्तूशास्त्रानुसार, झाडू फक्त सफाईसाठी उपयुक्त नाही तर, आपण झाडूची पूजा देखील करतो... झाडू कायम उत्तर किंवा पश्चिमे कडील कोपऱ्यात ठेवा...

4 / 5
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू कधीच किचन आणि पलंगाखाली ठेवू नका... झाडूला लक्ष्मीचं रुप मानलं जातं. ज्यामुळे झाडू कधीच पायाखाली येऊ देऊ नका.

5 / 5
घरात तुटलेला झाडू देखील ठेवू नका. जुना झाडू कायम शुक्रवारी घराबाहेर फेका. यासाठी शुक्रवार शुभ दिवस आहे.  (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)