सकाळी उठताच प्या हे खास पेय, आरोग्याच्या अनेक समस्या पळतील दूर

जिरे आणि ओव्याचे पाणी आपल्या आरोग्याासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. दररोज रात्री पाण्यात जिरे आणि ओवा भिजत घाला आणि सकाळी ते पाणी गरम करून प्या.

| Updated on: Oct 11, 2025 | 3:23 PM
1 / 5
जिरे आणि ओवा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे रात्री जिरे आणि ओवा पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी उपाशी पोटी पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. 

2 / 5
जिरे ओव्याचे पाणी उकळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. 

3 / 5
रात्रभर भिजवलेल्या जिरे आणि ओवा अँटीऑक्सिडंट्स ठरते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात. यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतात. 

4 / 5
जिरे आणि ओवा यांचे पाणी पिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते आणि इन्सुलिनचे कार्य सुधारते.

5 / 5
दररोजच्या जेवणात जिऱ्यांचा अधिक समावेश करावा, असे तज्ज्ञ कामयच सांगतात. जर आपल्याला ओवा सहन होत नसेल तर आप फक्त जिऱ्यांचे पाणीही पिऊ शकतो. 