निरोगी आणि हेल्दी जीवन जगायचे आहे? मग दररोजच्या आहारात या फळाचा करा समावेश 

संत्री खाण्याचा एक नाही तर असंख्य फायदे आहेत. संत्री खाल्ल्याने आरोग्याच्या असंख्य समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे दररोजच्या आहारात संत्रीचा समावेश करायला हवा.

| Updated on: Nov 08, 2025 | 5:09 PM
1 / 5
सत्री खाणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. मात्र, अनेक लोक संत्री आंबट असल्याचे कारण सांगत अजिबातच खात नाहीत. मात्र, तसे न करता संत्री खाल्ली पाहिजे. 

2 / 5
संत्री खाल्ल्याने आरोग्याच्या जवळपास समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे संत्रीमध्ये सर्वाधिक जास्त व्हिटामिन सी आढळते. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

3 / 5
दररोजच्या आहारात संत्रीचा समावेश करायला हवा. विशेष म्हणजे संत्रीमध्ये सर्वात जास्त पोटॅशिअम असते. फायबरचा मोठा स्त्रोत संत्रीत आढळतो. 

4 / 5
कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास संत्री मदत करते. बद्धकोष्ठता आणि पचनक्रिया चांगली करण्यास संत्री मदत करते. संत्री वजन कमी करण्यासाठीही मदत करते. 

5 / 5
शक्यतो संत्रीचा समावेश सकाळच्या नाश्त्यात करायला हवा. आपण संत्री थेट पद्धतीने किंवा त्याचा ज्यूस बनून नाश्त्यात घ्या. ज्यामुळे दिवसभर शरीराला ऊर्जाला मिळण्यासही मदत होते. 