Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या घरातून या महागड्या गोष्टी गेल्या चोरीला, वाचून बसेल धक्का

Eknath Khadse Rubbery: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी घरातून काय काय चोरी केली आहे याबाबतची माहिती आता समोर आली आहे. चला जाणून घेऊया...

| Updated on: Oct 28, 2025 | 1:40 PM
1 / 5
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी संपूर्ण घरातील सामान अस्ताव्यस्थ केले. तसेच बेडरुमधील कपाटे देखील उचकली. आता घरातून काय काय चोरीला गेले हे समोर आले आहे.

2 / 5
एकनाथ खडसे यांच्या घरातून सोने, चांदी आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. आता ते एकूण किती होतं वाचा..

3 / 5
एकनाथ खडसे यांच्या घरातील सोन्याचे आणि चांदीचे दागिने गायब झाले आहेत. त्यामधील सोन्याच्या वस्तूंमध्ये २० ग्रॅमची गहू पोत, ७ ग्रॅमचे कानातले, ४ ग्रॅमचे डायमंडचे कानातले, ७ ग्रॅमच्या अंगठ्या, १० ग्रॅमचे गोल, २० ग्रॅमच्या चार अंगठ्या चोरीला गेल्या आहेत. एकूण ६८ ग्रॅम सोने चोरीला गेले आहे.

4 / 5
घरातील चांदीच्या वस्तूंमध्ये १ किलोची गदा, १ किलोचे त्रिशूल, चांदीचे सहा ग्लास, २ किलोची चांदीची तलवार, २ किलो वजनाचे दोन चांदीचे रथ होते. एकूण ७ किलो ७०० ग्रॅम चांदी चोरीला गेली आहे.

5 / 5
तसेच एकनाथ खडसे यांच्या घरातून ३५ हजार रुपयांची रोकड देखील चोरीला गेली आहे. अंदाजे एकूण 10 ते 12 लाख रूपयांची चोरी झाली आहे.