ENO हे कंपनीचं नाव, पण त्यातील पावडरचं नाव काय?

ऍसिडिटी व पोटदुखीसाठी उपाय म्हणून अनेक घरांमध्ये ENO चा वापर केला जातो. इनोची पावडर या समस्या लगेच दूर करते. शिवाय इतर कामांसाठी देखली ENO चा वापर केला जातो. पण ENO हे कंपनीचं नाव आहे, तर त्यामधील पावडरला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का?

| Updated on: Sep 19, 2025 | 10:42 AM
1 / 5
ENO हे हॅलोन कंपनीद्वारे उत्पादित केलेलं एक सामान्य अँटासिड आहे. ते पोटातील आम्लता, गॅस आणि छाातीत जळजळ यावर उपचार करण्यासाठी वापरलं जातं. त्याचे  मुख्य घटक सोडियम कार्बोनेट, सोडियम, बायकार्बोनेट आणि सायट्रिक आम्ल आहेत. जे पोटातील आम्लापासून आराम देतात.

2 / 5
अशात ENO मध्ये असलेल्या पावडरला काय म्हणतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे?  ENO मधील पावडला सहसा 'सोडियम बायकार्बोनेट' म्हणतात. त्याच सायट्रिक आम्ल आणि सोडियम कार्बोनेट देखील असतं.

3 / 5
ENO मध्येय सायट्रिका आम्ल अलतं... जे लिंबासारखं आंबट असतं... सोडियम कार्बोनेट याला बेकिंग सोडा देखील म्हणतात. जेव्हा तुम्हा पाण्यात ENO टाकता. तेव्हा पाण्याला फेस येतो. ज्यामुळे तुमच्या पोटाला आराम वाटतो.

4 / 5
जेव्हा ENO पाण्यात मिक्स होतं तेव्हा गॅस आणि छातीत होत असलेली जळजळ बंद होते. पोटात होणारी अस्वस्थता किंवा मळमळ कमी करण्यासाठीही इनो उपयुक्त ठरू शकते.

5 / 5
ENO चा वापर काळे पडलेले सोने किंवा चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी केला जातो. यासाठी इनो गरम पाण्यात मिसळून त्यात दागिने काही वेळ भिजवून ठेवावे लागतात.