जिनिलिया देशमुख हिच्या नव्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, चौथा फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या जिनिलिया हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Mar 05, 2026 | 3:34 PM
1 / 5
अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अनेक कार्यक्रम आणि इव्हेंटमध्ये जिनिलिया तिच्या कुटुंबियांसोबत दिसते. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अनेक कार्यक्रम आणि इव्हेंटमध्ये जिनिलिया तिच्या कुटुंबियांसोबत दिसते. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

2 / 5

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. पण आता महाराष्ट्राच्या वहिनीसाहेबांचे म्हणजे जिनिलिया हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5

गुलाबी सूटमध्ये जिनिलिया हिने फोटो पोस्ट केले आहेत. हटके लूकमध्ये अभिनेत्री क्लासी दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे. जिनिलिया सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते.

4 / 5

जिनिलिया दोन मुलांची आई आहे. पण अभिनेत्रीचं फिटनेस पाहून कोणीत म्हणणार नाही की, जिनिलिया हिला दोन मुलं असून ते शालेय शिक्षण पूर्ण करत आहेत. मुलांसोबत देखील जिनिलिया हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

5 / 5

जिनिलिया हिने 'वेड' सिनेमातून पुन्हा अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर जिनिलिया हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. जिनिलिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us